भिजवलेल्या बदामांचे ‘5’ आरोग्यदायी फायदे !

बदाम हेल्थ साठी फार उपयोगाचा आहे . रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला बघून यामागचे नेमके कारण काय हे जाणून घेतले अन लिहिली ही भिजवलेल्या बदामांच्या आरोग्यदायी फायदयाची यादी. बदाम हे आरोग्यदायी आहेत. बदाम व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅबसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी […]