भरली भेंडी

जिन्नस: अर्धा किलो कोवळ्या भेंड्या, भाजक्या जिर्‍याची पूड, शोपेची पूड, धन्याची पूड्,थोडं अमचूर, थोडा गरम मसाला ,हळद्,तिखट्,मीठ- अंदाजे आणी आवडीनुसार प्रमाण घेणे, फोडणी करता तेल, लहान चमचा कलौंजी १ टेबल स्पून बेसन, लहान कांदे-२,३ वेळ: १५ मिनिटे क्रमवार पाककृती: १) सर्व मसाला ( कलौंजी + कांदे वगळून) नीट एकत्रित करून भेंड्यांमधे भरून घ्या. उरलेला मसाला […]