अवघ्या काही तासात कमी होईल मूळव्याधीचा त्रास

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. गॅस, अपचन, तणावग्रस्त जीवनशैली, चूकीच्या पद्धतीचा आहार यामुळे मूळव्याधीचा त्रास बळावतो. मूळव्याधीची समस्या गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यावर उपचार केले जातात. घरगुती उपाया… हा त्रास गंभीर टप्प्यावर गेल्यानंतर मलविसर्जनासोबत रक्त पडणं, त्याजागी सूज जाणवणं, वेदना होणं हा त्रास बळावतो. हा त्रास होत असल्यास नीट बसणं, पाठीवर झोपणं हेदेखील त्रासदायक […]

काय आहेत लवंगाचे फायदे ???

लोकांना जेवणाबरोबरच आयुर्वेदीकमध्ये देखील रूची असते. अगदी औषधांच्या रुपातही आपण जेवणातील पदार्थांचा वापर करू शकतो. आपल्या शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी तसेच शारीरिक समस्या दूर करण्यासाठी जेवणातील हे पदार्थ अधिक गुणकारी आहेत. दिवसांतून 2 लवंग रोज खाल्ले तर त्याचा होणारा फायदा हा अतिशय महत्वाचा आहे. 1. गॅसपासून सुटका : एक कप पाणी उकळा आणि त्यामध्ये 2 लवंग […]

मूळव्याधला मुळापासून संपवतो मुळा ..

मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे. मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रूग्णाला आराम मिळतो, थंडावा मिळतो, आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. घरात सलाद म्हणून जेवताना खाल्ला जाणारा मुळा तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला असतो. मुळा हा पाईल्स म्हणजेच मूळव्याधवर उपाय तर आहेच, पण मूळव्याधी होणं थांबवण्याचं कामही मुळा करतो. मूळव्याधचं स्वरूप […]

भिजवलेल्या बदामांचे ‘5’ आरोग्यदायी फायदे !

बदाम हेल्थ साठी फार उपयोगाचा आहे . रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला बघून यामागचे नेमके कारण काय हे जाणून घेतले अन लिहिली ही भिजवलेल्या बदामांच्या आरोग्यदायी फायदयाची यादी. बदाम हे आरोग्यदायी आहेत. बदाम व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅबसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी […]