4 महिन्यांपासून बेपत्ता हा प्रसिद्ध कॉमेडियन !

कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या 4 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी त्याला अखेरचं पाहिलं होतं. तो कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. तो माझा खूप चांगला मित्र असून त्याला शोधण्यासाठी माझी मदत करा,’ असे तिने या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले. त्यासोबतच सिद्धार्थचे काही फोटोदेखील तिने पोस्ट केले […]