मनसेला रामराम, महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये?

मुंबई- अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर मराठी कलासृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी या पक्षात प्रवेश केला होता. मात्र कालांतराने एक एक करत ही मंडळी मनसेपासून दुरावत गेली. त्यात आता मांजरेकरांची भर पडणार आहे. २०१४ मध्ये महेश मांजरेकर […]

अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

ठाणे – अंमली पदार्थ प्रकरणी फरारी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी ही अनेक समन्स बजावल्यानंतरही ती एनडीपीएस न्यायालयासमोर हजार न राहिल्याने अखेर न्यायालयाने ममता हिची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. अडीच हजार कोटींच्या एफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने या प्रकरणातील अभिनेत्री असलेली आरोपी ममता कुलकर्णीची वर्सोवामधील स्काय […]

स्विमिंग पुलमध्ये हॉटनेस वाढवत आहे सुहाना खान

सुहाना खानने आपले फँस बॉलीवूडमध्ये येण्याअगोदरच बनवून घेतले आहे. चाहत्यांची नजर तिच्यावर असते. एका प्रकारे ती सोशल मीडियाची स्टार बनली आहे आणि प्रेक्षकांना तिला फार लवकर मोठ्या पडद्यावर बघायचे आहे. शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान फॅशनला घेऊन फार ऍक्टिव्ह आहे. स्टारकिड्समध्ये सर्वांची फेव्हरिट सुहाना खानने आपले फँस बॉलीवूडमध्ये येण्याअगोदरच बनवून घेतले आहे. […]